Posts

युगंधरा - सुमती क्षेत्रमाडे

लेखिका सुमती क्षेत्रमाडे लिखित युगंधरा या कादंबरी चा थोडक्यात परिचय... दुसऱ्यासाठी जगणे हा स्त्रीचा नैसर्गिक पिंड आहे' ही भूमिका अक्षरशः जगणारी युगा... म्हणजेच # *युगंधरा*💫 🦋 👉शेजारच्या मुलीला स्वतःची लेक मानुन युगा ला सांभाळणारी माई(अभीची आई)... 👉दम्यासारख्या व्याधीने त्रस्त व मुलगी आपल्याला नेहमी विरोध करते असा गैरसमज करून आपल्या मुलीला आईची माया कधी लाभू न देणारी व प्रसंगी कार्टे, तुझा नायनाट होईल! असा शाप देणारी युगाची आई... 👉स्वाभिमानी, कठोर शिस्तीचे व आपल्या गुणवंत मुलीने शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावे या साठी धडपडणारे नाना( युगाचे वडील) 👉बालपणीच्या मैत्रिणी सोबत अनेक स्वप्न रंगवलेली पण नंतर संसारात गुरफटलेली तरीही आपल्या मैत्रिणीच्या संवेदना जाणून असलेली सुलभा (युगाची शाळेपासूनची मैत्रीण) 👉आपल्या नवऱ्यावर युगा अजूनही प्रेम करते हे माहीत असताना देखील युगाला खरं समजून घेऊन तिची मैत्रीण बनलेली रुचिरा( अभी ची पत्नी)... 👉युगाच्या नकारामुळे संतप्त व व्यथित होऊन खरं कारण समजून न घेता केवळ अहंकारी व स्वार्थी युगाला धडा शिकविण्यासाठी संसार थाटणारा व युगा नेहमी स्मर...

पालक अन् विद्यार्थी...

मित्रहो… नुकत्याच सर्व परीक्षा संपल्यात अन् त्यांचे result ही जाहीर झालेत. मित्रांनो, त्यातच 10वी अन् 12वीची परीक्षा म्हटलं की पालक,विद्यार्थी व सोबतच शिक्षक ही काळजीत असतात. ए...